Surprise Me!

शिंदे-मोदींची नक्कल करणं पडलं महागात; ठाकरे गटातील नेत्यांवर गुन्हा |Bhaskar Jadhav |Sushma Andhare

2022-10-12 68 Dailymotion

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील 8 नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. <br /><br />#UddhavThackeray #SushmaAndhare #BhaskarJadhav #VinayakRaut #ShivSena #BJP #EknathShinde #PMNarendraModi

Buy Now on CodeCanyon